कोरोना व्हायरस कोविड १९ साठी आमदार गाडगीळ यांची ४ लाखांची मदत

आमदार गाडगीळ सांगली दि. १० - जागतिक मी आजार बनत चाललेल्या कोरोना व्हायरस कोविट १९ मार रोगाशी मकाबल रोगाशी मुकाबला करण्यासाठी भाजपचे आमदार सधीरटाटा गाडगीळ यांनी लाखांची मदत के ली देशाचे पंतप्रधान नरेंदजी मोदी. राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी लोकप्रतिनिधी यांनी आपले १ महिन्याचे वेतन कोरोना व्हायरस कोविड १९ या महामारी आजारासाठी व सर्व सामन्यांचा रक्षणासाठी देणेकरीता आवाहन केले होते त्यानुसार आमदार गाडगीळ यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी झच् उ-ठएड कोविड १९ साठी २ लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ साठी १ लाख रुपये तसेच भारतीय जनता पार्टी आपदा कक्षसाठी १ लाख रुपये असे एकूण ४ लाख रुपये त्यांचा खात्या वर्ग करण्यात आले आहेत. सध्या कोरोना आजार जागतिक साथ बनत चालला आहे केंद्र शासनाकडून सर्व सामन्याच्या रक्षणासाठी प्रत्येक राज्य शासनास मदत करत आहे आणि राज्य शासनही सर्वोपतरी मदत करत आहे, सर्वसामन्यांचा मदत करताना कधीही हात आखडता न घेणाऱ्या आमदार गाडगीळ यांनी पंतप्रधान , मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाने के लेल्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत ४ लाख दिले आहेत यावेळी आमदार गाडगीळ यांनी सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व दानशर व्यक्तीने कोरोना कोविड साठी मदत करण्याचे आवाहन केले आहे,