१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले जयंती साधेपणाने घरातच साजरी करावी
सांगली दि. १० - सालाबादा प्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी मोठ्या साजरी होते पण जगभर आपल्या भारत देशात कोरोना रोगाने थेमाण घातले असुन कित्येक लोक मुत्यूमुखी पडत आहेत नागरिकानी घराबाहेर न पडता सर्वानी मोठ्या उत्सवात घरीच जंयती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे मात्र कोणालाही बोलायची संधी देऊ नये कोणीही १४ एप्रिल ला बाहेर पडू नये ठरल्या प्रमाणे १४ एप्रिल ला सकाळी १०.३० वाजता यापल्या प्रारीच फोटो पजन करूनघेयचे आहे सांयकळी घरात, गॅलरीत. ओट्यावर. दरवाजात मेणबत्ती, दिवे लावून बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन बौध्द वंदना घ्यावी, आणि विश्वाला ह्या संकटात कोरोनाशी लढण्यास अधिक बळ मिळावे हि बुद्धा चरणी प्रार्थना करावी. कोरोना हटवायचा आहे. शासनाच्या निर्देशाचे पालन करायचेच आहे. ईतरांसारखी आंबेडकरी जनते ने ह्या कटकारस्तानास बळी पडू नये, काही ठराविक लोकांची चुकी हि संपूर्ण समाजास कारणीभुत होईन जाईल...!!! १३ एप्रिल २०२० रात्री । १२:०० वाजता कोणीहि डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांच्या पुतळ्याजवळ कोणीही जाऊन गद्दी होईल असे कृत्य करू नका आपले सपुर्ण कुटुब घरातच जमवुन भ.बुध्द व डॉ.आबेडकर यांचे प्रतीमा पुजन करुन मेणबत्ती दिपधुप- पेटवून वंदना घ्यावी,