___ पिंपरी-चिंचवड : राज्यात करोनानं थैमान घातलं असून नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जनता संचारबंदी नंतर शहरातील अनेक किराणा दुकानांवर नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे. पुण्यातही आज एका दुकानात अशीच गर्दी झाली होती. त्यामळे सांगवी अशीच गर्दी झाली होती. त्यामुळे सांगवी पोलिसांनी दुकान मालकालाच पकडलं आणि उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. प्रशासनाने अत्यावश्यक सेवा आलिसानी दुकान मालकालाच पकडलं आणि किराणा मालाच्या दुकानांवर बंदी घातलेली नाही. मात्र, तरीही नागरिक गैरसमजामुळे दुकानांवर गर्दी करत आहेत. रविवारी पिंपरी-चिंचवडकरांनी जनता संचारबंदीचं काटेकोरपणे पालन केलं. करोना विषाणूशी लढा देणाऱ्या टॉक्टर भागेश मा डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, राज्य आणि केंद्र शासन आणि इतर कर्मचाऱ्यांचे टाळ्या आणि थाळी वाजवून आभार मानले. दरम्यान, राज्य रविवारी दिवसभर कडेकोट बंदोबस्त असल्याने नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. अनेकांना किराणा मालाचे दुकान केव्हाही बंद पडू शकते असा गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे शहरात प्रत्येक किराणा दुकानावर प्रचंड गर्दी झाली होती. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानावरही नागरिकांची अशीच गर्दी झाली होती.
दुकानात नागरिकांची झुंबड, पोलिसांकडून मालकाला उठा-बशा काढण्याची शिक्षा