वाकई योजनेची पाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरच अंत्री बु।। तलावात
शिवाजीराव नाईक शिराळा दि. १० (वार्ताहर) - अंत्री बु।। येथील तलावाच्या मुख्य विमोचकचे काम सत्वर पूर्ण करून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी या तलावात सोडणेकामी संबधित सांगली व वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसोबत सकारात्मक चर्चा झाली असून वाक १ योजनेची पाणी शे त क यांच्या मागणीनुसा…
धुळगावचे पाणी सुरू करा
धुळगावचे पाणी सुरू करा अॅड. अमित शिंदे; दिड महिना मोटारी बंद असल्याने नदी प्रदूषणात देखील वाढ सांगली दि. १० - गेले दिड महिने शेरीनाल्याच्या धुळगाव योजनेचे पंप बंद असल्यामुळे धुळगाव परिसरातील शेतीला पाणी मिळेना झाले आहे. त्याचबरोबर पंप बंद असल्याने नदी प्रदूषण देखील वाढलेले आहे, त्यामुळे धुळगाव योजन…
मामासाहेब पवार सत्यविजय को-ऑप.बँकेस ४.४७ कोटीचा नफा प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार
प्रकाशराव उर्फ बाळासाहेब कुड ल दि. १० (वार्ताहर) - कुंडल येथील मामासाहेब पवार सत्य विजय को-ऑप, बँक लि.कुंडल या बँकेस सन २०१९-२० या आर्थिक वर्षात रु. ४.४७ कोटी इतका ढोबळ नफा मिळविला आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये बारा शाखांव्दारे रु. ३३२.७३ कोटी पेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.चालू आर्थिक वर्षांमध…
कोरोना व्हायरस कोविड १९ साठी आमदार गाडगीळ यांची ४ लाखांची मदत
आमदार गाडगीळ सांगली दि. १० - जागतिक मी आजार बनत चाललेल्या कोरोना व्हायरस कोविट १९ मार रोगाशी मकाबल रोगाशी मुकाबला करण्यासाठी भाजपचे आमदार सधीरटाटा गाडगीळ यांनी लाखांची मदत के ली देशाचे पंतप्रधान नरेंदजी मोदी. राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व भाजपचे महारा…
ब्लड बँकेत १०-१५ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, रक्तदान करा : राजेश टोपे 
ब्लड बँकेत १० - १५ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा , रक्तदान करा : राजेश टोपे   मुंबई : ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे . त्यामुळे राज्यातील नागरिकांनी रक्तदान करावं . कोरोनाच्या परिस्थितीत रक्तदान करू नये , असं काहीही नाही . रक्तदान केल्याने कुठलाही धोका नाही , अ…
दुकानात नागरिकांची झुंबड, पोलिसांकडून मालकाला उठा-बशा काढण्याची शिक्षा
___ पिंपरी - चिंचवड : राज्यात करोनानं थैमान घातलं असून नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत . जनता संचारबंदी नंतर शहरातील अनेक किराणा दुकानांवर नागरिकांची झुंबड पाहायला मिळत आहे . पुण्यातही आज एका दुकानात अशीच गर्दी झाली होती . त्यामळे सांगवी अशीच गर्दी झाली होती . त्यामुळ…